Ticker

6/recent/ticker-posts

महायुती सरकारच्या क लंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी करा.


या सरकारच करायच काय खाली डोक वरती पाय..




चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती / चंद्रपुर : महायुती सरकार मधील मंत्रांची बेलगाम विधाने आणि भ्रष्ट कारभार करुन पुरोगामी महराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम करीत जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. अशा वादग्रस्त भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी करावी. या मुख्य मागणीसाठी शिवसेना (उबाठ) यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जनआक्रोश आंदोलन  करीत. राजीनामा घ्या... राजीनामा घ्या... भ्रष्टमंत्र्याचा राजीनामा घ्या.! या सरकारच करायच काय? खाली डोकं क वरती पाय.. असे नारे देत शिवसेने जन आक्रोश आंदोलान केले.

महायुती सरकार मधील शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ शिवसेना खासदार सदीपान भुमरे, गृहराज्य योगेश कदम, कृषी मत्री माणीकराव कोकाटे, यांनी शेतकऱ्यांप्रती वादग्रस्त विधान करुन त्यांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. तसेच आ. गायकवाड यांच्या कडून कॅटिंग कामगाराला झालेली मारहाण नितेश राणे व गोपिचन्द पडळकर यांची दादागिरी आदीसह भाजप व राष्ट्रवादी काग्रेसचे मत्री काँग्रेसचे मंत्री व आमदाराच्या कारणाम्यानी महाराष्ट्राचे प्रतिमा मलिंन झाली आहे. अशा वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी करावी. या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशांन्वे चंद्रपूर संपर्कप्रमुख प्रशांत  कदम व चंद्रपूर शिवसेनाप्रमुख संदीप संदीप गिरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन-आक्रोश आंदोलन यावेळी युवा सेना विभागीय सचिव सिनेट सदस्य निलेश बेलखडे उपजिल्हाप्रमुख सिख्खी यादव, प्रा. शालीक फाले, बबन ऊरकुडे, महिला जिल्हा संघटिका  कल्पना गोरघाटे, तालुका प्रमुख आशिष कावटवार, प्रकाश पाठक, विकास विरुटकर, सुरज माहुरकर, भास्कर ताजने,सुयोग, सचिन नक्षिणे, सचिन मांडवकर, राजेश येसेकर, आशिष कार्लेकर, अशोकभाऊ भोयर, दत्ता बोरीकर, मनिष जेठानी,मनस्वी गीरे, कुसुम उदार वर्षा कोटेवार, मिनाक्षी गलगट, ज्योती गहलोत, प्रमोद कोटेवार, यांसह शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या