Ticker

6/recent/ticker-posts

माजी ठाणेदार श्री रामेश्वर धोंडगे साहेब यांचा कृषक सुधार मंडळ तळेगाव द च्या वतीने सपत्नीक सत्कार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-मा. श्री रामेश्वर धोंडगे हे तळेगाव दशासर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते नुकतीच त्यांची नांदेड येथे बदली झाल्यामुळे, त्यांना निरोप देण्याकरिता व त्यांनी तळेगाव दशासर ला दिलेल्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत, स्थानिक कृषक सुधार मंडळ,तळेगाव दशासर व शंकरपट व्यवस्थापन समिती तळेगाव यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा व ग्रामगीता भेट देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देताना उपस्थित सर्व जण भावुक झाले होते.....!
या प्रसंगी कृषक सुधार मंडळाचे सचिव श्री आनंदराव शि. देशमुख, सदस्य श्री रविकांत चुटे, श्री माणिक बगाडे, श्री पोमेश थोरात, सागर अवचट तसेच पत्रकार  उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या