Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा युवा मोर्चा सोशल मिडीया नांदेड उत्तर जिल्हा संयोजक विनोद भाऊ सोनारीकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा


लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड

नांदेड:-हिमायतनगर तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मास येऊन हिमायतनगर सारख्या तालुक्यात समाजकारणात ज्यांनी स्वकृत्वावर आल्पवधीत नाव रूपास आणल ते आमचे युवा सहकारी जिवलग मित्र विनोद दत्तात्रय दुर्गेकर सोनारीकर (धानोरकर) यांचा वाढदिवस उत्सवात साजरा राजकीय सामाजिक चळवळीत काम करत असतांना आमच्या चांगल्या वाईट काळात सदैव साथ देणारे . आमच्या भावा समान असणार्या संघर्षवादी मित्रास ला गावातूनच नव्हे तर नांदेड जिल्हा ग्रामिण मधुन त्यांच्या वर वाढदिवसाच्या वर्षावर झा झाला विनोद भाऊ हे सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक चळवळी मध्ये सदैव कटिबद्ध असतात स्वतः सामान्य घराण्यातून असल्यामुळे ते जात पात धर्म न बघता प्रत्येक गोरगरीबां साठी कामाच्या माध्यमातून  ते स्वतःहून सेवा  प्रमाणिक पणा ने करण्याचा पर्यत्न करतात एक सचोटी त्याग हा त्यांच्या कर्तत्वान सातत्याने सर्वधर्म समभाव राखून काम करण्याची जिद्ध ठेवतात अशा लाडक्या मित्राचा वाढदिवस ठिक ठिकाणी होतांना पहायला मिळायल अशा या दिलदार मनमिळाऊ भाऊंनी
 सार्वजनिक जीवनात वावरतांना अनेक समाज हिताची कामे करीत जनसामान्यांशी त्यांची जोडलेली नाळ हीच त्यांच्या कार्याची पावती होय। ज्या पक्षात ते काम करतात त्याच्याशी त्यांची प्रामाणिकता केवळ आदर्शच नाही तर राजकारणात समाजकारण आणि राजकारणातील ते असं व्यक्तिमत्व आहे जे इतरांच्या भावनेचा आदरच नव्हे तर त्याच्या  न्यायासाठी सदैव धडपडत असतात। त्यांच्या कार्याची उंची गगनाला गवसणी घालो हि मनःपूर्वक सदिच्छा।
भाऊ तुमच्या डोळ्यात आणि मनात असलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून तुमच्या निश्चित ध्येयाप जाओ हीच सदिच्छा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या