Ticker

6/recent/ticker-posts

लॉयन्स क्लब आर्वी व राणे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर


दरवर्षीप्रमाणे रक्तदान व नेत्ररोग  निदान व मोफत मोतियाबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
आर्वी  : येथे दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी आयनाॅक्स हाॅल मधे लायन्स क्लब आर्वी व राणे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य नेत्ररोग निदान, मोफत मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.  यामध्ये नेत्ररोग तपासणी करून  मोतीयाबिंदू धारकांना शस्त्रक्रियेसाठी त्याच दिवशी दि. १० सप्टेंबर २०२५ ला ४ वाजता सेवाग्राम येथे पाठवण्यात येणार आहे तरी सर्व इच्छुक मोतीयाबिंदू धारकांनी व रक्तदात्यांनी  या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती.
या भव्य रक्तदान शिबिरामध्ये इच्छुक रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व आकर्षक भेटवस्तू देवुन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्थळ :-  आयनॉक्स हॉल  राणे हॉस्पिटल  साईनगर, आर्वी. 
 येथे दि. १०/०९/२०२५ ला
वेळ :- सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत राहील सर्व रक्तदात्यांनी याची नोंद घ्यावी...!  
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या