विजय चौडेकर चित्रा न्यूज जिल्हा प्रतिनिधी.
मुदखेड: तालुक्यातील मौजे निवघा येथे दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 04:00 वा. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या शेतकरी - शेतमजूर यांच्या हक्काच्या यात्रेच्या अनुषंगाने यांची हक्क सभा व दिव्यांगाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शासनाकडे विविध मागण्या पुढील प्रमाणे शेतकऱ्यांचा कर्जमाफी सातबारा कोरा करावा, कृषी मालाला हमीभावं 20 % अनुदान ,दिव्यांग निराधारांना 6000 हजार मानधन असे अनेक मागण्या मान्य करुन घेण्यासाठी सर्वांनी निवद्या येथे एकत्रितं यावे...
या सभेचे आयोजन ...
प्रहार दिव्यांग जिल्हाध्यक्ष मा.पंढरीनाथ हुंडेकर साहेबं,
प्रहार जनशक्ती जिल्हाध्यक्ष मा.विठृलराव देशमुख साहेबं,
प्रहार आजी- माजी तालुका प्रमुख,प्रहार ज.शं.अध्यक्ष,महिला अध्यक्ष ,उपाध्यक्ष,ता.सचिव शंहर अध्यक्ष, व प्रहार कार्यकर्ते हनुमान मंदीर मंगल कार्यालय निवघा येथे करणारं आहेतं.


0 टिप्पण्या