चित्रा न्युज प्रतिनिधी
मुळशी(पुणे )तालुक्यातील झपत्याने विकसित होणाऱ्या पुनावळे गावातील गायकवाड नगरती पाहली प्रशस्थ सोसायटी म्हणून प्रसिद्ध जि, के, रोज अस्टर सोसायटीट यावर्षी सम्पन्न नवरात्रौ उत्सव विविध धर्मिक आयोजना ने सम्पन्न करण्यात आला असता या सोसायटीशे सर्व कार्यक्रमात आवर्जून बेत देणारे पिंप्रीचिंचवड महानगर पालिकेचे सन्माननीय माजी शिक्षण सभापती व सर्व युवा वर्गाचे लाडके नेते मा, चेतनभाऊ भुजबळ यांनी गायकवाड नग्रातील राहिवासियांचे व रोज अस्टर सोसायटी तील नागरिकांचे अभूतपूर्व प्रेमापोते भुजबळ यांनी sosaytila50nvin खुर्च्याची विशेष भेट दिली
या खुर्च्या त्यांनी स्वतः सोसायटीतील नवरात्रौ उत्सवला भेट देऊन सोसायटी चे उत्सवसमितीचे पदाधिकारी चे स्वाधीन केलें
त्याच्या या प्रेमाने उपस्थित महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक भरावून गेलेत
या उत्तम दरज्याच्या खुर्च्या सोसायटी ला सप्रेम भेट केल्या बद्दल सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते चेतनभाऊंचे शाल श्रीफल देऊन सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक अशोक वस्तानी व नन्दन मिठारी यांनी मा, चेतनभूचा सत्कार केला या प्रसंगीं सोसायटीतील शेकडो महिला व ज्येष्ठ नागरिक संघांचे सन्माननीय वरिष्ठ व्यवस्थापक मा नंदन मिठारी, व पत्रकार मा,अशोक वस्तानी सोबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेषकरून उपस्थित मा, बबन पाटील, दत्तात्रय वैद्य,गप, पर, झुंजूनवाला, समाधान होळकर, सुधीर खोंडे, अतुल मंगेशकर तसेच सोसायटीचे सेक्रेटरी अभिषेक तन्नू, पराग चौहान, संदीप मगर, भवती अण्णा, रोहित कोल्हे,नरेंद्र पाटील, व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थिती होते
उल्लेखनीय बाबा म्हणजे मा चेतनभाऊ यांनी मागील एक वर्षांपासून परिसराचे विकास व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केलें ज्यामध्ये विशेष करून परिसरातील नागरिकांचे आरोग्याला धोकेदायक ठरणाऱ्या प्रस्तावित कचरा डेपोला रद्द करण्यास, गायकवाड नग्रातील मुख्य मार्गाचे दाबरीकरण तसेच सर्व सोसायटीचे मुख्य गेट वरील रुपटे बनविण्यात सारखे मोलाचे कामे शासनाकडून करवून नागरिकांना दिलासा दिला याबद्दल विशेष करून कंब्रिज शाळेचे मुख्य संचालक, राजेंद्रभाऊ गायकवाड, अजिक्यशेठ गायकवाड, नंदन मिठारी अशोक वस्तानी, पराग चौहान, वगायकवाड नग्रातील सर्व नागरिकांनी अभिनंदन केलें


0 टिप्पण्या