Ticker

6/recent/ticker-posts

भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौक येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौक येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे. मनुवादी विचाराच्या लोकांची मासिकात यात दिसून येते. सर न्यायाधीश यांच्यावर झालेला हल्ला हा संविधानावर हल्ला आहे. मनुवादी विचारांच्या लोकांना संविधान संपवायचा आहे. त्यामुळे मनुवादी विचारांच्या लोकांचा निषेध करत आज ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलक करण्यात आले आहे यावेळी संजय मते,ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष,अजय तांबे,आनंदराव मेश्राम, जीवन भजनकर,यशवन्त सुर्यवंशी,मनीषा भांडारकर तसेच अन्य महिला व पुरुष उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या