मानसी ५ किलो साखर वाटप

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-चेअरमन संग्राम भोसले यांच्या संकल्पनेतून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी हंडरगुळी येथील शेतकरी सभासदांना दिवाळी-२५ निमित्ताने ५ कि.ग्रॅ.साखर मोफत देण्यात आली. साखर वाटपामुळे सभासद असलेले ४०० शेतकरी कुटूंबियांच्या दीवाळी सणा मध्ये गोडवा निर्माण झाला आहे.
सरपंच विजय अंबेकर,चेअरमन संग्राम भोसले,व्हा.चेअरमन बाबूराव धुप्पे,संचालक संभाजी काळवणे, वैजनाथअप्पा शेटकार,लक्ष्मणप्पा धुप्पे,संजू धुप्पे गुरुजी,टी.जी भोसले गुरुजी,संतोष माने,श्रीकांत मोरतळे, उमाकांत शेटकार,तानाजी मंगनाळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.