Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीत सोयाबीन गाळप जोमात


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-गत कांही दिवसापासून पावसाने उघाड दिल्याने तसेच दिवाळीचा सण आसल्याने सोयाबीन काढणीसह त्याचे गाळप करण्याचे काम हंडरगुळी शिवारात जोमात सुरु झाल्याचे दिसून येते.
पावसाची उघाड दिल्याने आणि उन्हाचा कडाका वाढल्याने सर्वञ सोयाबीन काढणे व तात्काळ त्याचे गाळप (रास) करणे.हे काम जोमात असलेतरीही ओले व वाळलेले असे दोन गट पडल्याने सोयाबीनचे भाव माञ ४ हजारच्या आसपास मिळत असल्याने सोयाबीनची रास जोमात आणि भाव कोमात.अशी अवस्था झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या