सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- राज्याचे नेतृत्व करणारे दोन दिग्गज नेते असताना जामखेड शहरातील नागरिकांना मोठ्या दुरावस्थेला सामोरे जावे लागत आहे. शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समस्या सोडविल्या जातील. आपण मतदानरूपी दिलेला आशिर्वाद वाया जाणार नाही, असा विश्वास युवा नेते आकाश बाफना यांनी 'जामखेड पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने मोठी रंगत निर्माण केली असून सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले आहे.
शहरातील दुरावस्थेला याच दोन्ही सध्याच्या वार्ड क्र. 4 येथे झालेल्या नेत्यांची प्रचारफेरीत आकाश बाफना बोलत होते.
"मतदानरूपी त्यांनी यावेळी केला. शिवसेना स्वच्छ, सुंदर, दिलेला विश्वास, जामखेडचा विकास आणि सुसज्ज 'स्वप्नातील जामखेड' करून सार्थ ठरवू," असे त्यांनी सांगितले.
जामखेड शहरातील जनता घडवणार असल्याचेही आकाश बाफना यांनी मतदारांसमोर सांगितले.
सर्व मायबाप जनता, मतदार बंधुबघिनींणी आमच्यावर विश्वास ठेवावा असे आवाहन आकाश बाफना त्यांनी केले.


0 टिप्पण्या