Ticker

6/recent/ticker-posts

13 व्या मान्यताप्राप्त महाराष्ट्र स्टेट रोप स्कीप्पिंग चॅम्पियनशिप,अंधेरी , मुंबई मध्ये चंद्रपुर जिल्हा चा ऐतिहासिक विजय


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : रोप स्कीप्पिंग -- प्राचीन भारतीय पारंपारिक शालेय कला खेळा चंद्रपुर जिल्हा संघाने प्रथमच 13 वा महाराष्ट्र स्टेट मान्यताप्राप्त रोप स्कीप्पिंग स्पर्धामध्ये चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर रोप स्कीप्पिंग असोसिएशनशी संलग्न आयुषी स्पोर्ट्स अकादमी,चंद्रपुरने ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे.

 चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर रोप स्कीप्पिंग असोसिएशनशी संलग्न..आयुध स्पोर्टस् अकादमी, आयुध कराटे अकादमी,अंकुर विद्या मंदिर स्कूल, आयुध निर्माणी चांदा , भद्रावतीचे खेळाडू 01)दीक्षांत रामटेके ..02 गोल्ड मेडल अँड 01 सिल्वर मेडल 
 02) दीक्षांत सोनारकर .. 1गोल्ड मेडल, ब्राँझ मेडल 
 03) स्मित कुलसंगे ..1 सिल्वर 04) अर्पित जांगिड ..02 ब्राँझ मेडल 05) रुद्रप्रताप थिटे .. गोल्ड मेडल 06) रणवीर थिटे .. गोल्ड मेडल 07) मीत राजुरकर .. 1सिल्वर और 1 ब्राँझ मेडल तर भद्रानाग स्पोर्ट्स अकादमी ,जिल्हा परिषद हायस्कूल, भद्रावतीच्या 
08) नैतिक झांबडे ... सिल्व्हर मेडल तसेच आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपुर चंद्रपूर  तालुका शाखा 09) आर्यवीर राठोड .. गोल्ड मेडल 10 ) अमीन खान.. गोल्ड मेडल 11) ईशान शेख.. गोल्ड मेडल 
 आयुषी स्पोर्ट्स अकादमी चंद्रपुर, राजुरा,गडचांदुर,कोरपना तालुका शाखा 01 ) संस्कार ठाकुरवार .. गोल्ड मेडल 02) कु खुशी वाघमारे .. सिल्वर मेडल 03) नयन वाडगुळे .. ब्राँझ मेडल 04 ) रुद्रा हिंगणे .. ब्राँझ मेडल 05) कु कुमुद नैताम .. ब्राँझ मेडल 06 ) जीत चिन्ने .. ब्राँझ मेडल यांनी चंद्रपूर जिल्हा साठी आपल्या रोप स्कीप्पिंग या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

या स्पर्धाचे आयोजन इंडियन रोप स्कीप्पिंग फेडरेशन, IRSF, नवी दिल्लीचे व्हाइस  चेअरमन व रोप स्कीप्पिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आदरणिय सुभाषचंद्र नायर मुंबई यांनी केले होते.
सर्व विजेत्या खेळाडूंना रोप स्कीप्पिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे तांत्रिक सचिव  मिलिंद पांचाल , मुंबई व इंडियन रोप स्कीप्पिंग फेडरेशनचे राष्ट्रीय जज  दुर्गराज एन रामटेके यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले.

इंडियन रोप स्कीप्पिंग फेडरेशन,(मान्यता.. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया, युनिव्हर्सिटी गेम्स, केंद्रीय विद्यालय संघटन,CBSE बोर्ड, नवीदय विद्यालय, क्रीडा भारती और खेलो इंडिया क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यताप्राप्त प्राचीन भारतीय पारंपारिक कला खेल ) या क्रीडा प्रकारात चंद्रपुर जिल्हा असोसिएशन ला पहिल्यांदाच मिळालेल्या या ऐतिहासिक यशासाठी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेचुअर रोप स्कीप्पिंग असोसिएशन ® च्या संस्थापक व अध्यक्षा सौ शीतल रामटेके, सचिव श्री करण डोंगरे, सहसचिव बी एल करमनकर, सुरज मेश्राम, संजय माटे, तांत्रिक अधिकारी अशोक कामडे व कोचेस गणेश राठोड, राकेश राय, संदीप पंधरे, पांडुरंग भोयर, सौ.किरण राजुरकर, सौ.रुपाली थिटे,तन्नू आडे, मुग्धा नळे, ऋतुजा माटे,सुरेंद्र सिंग चंदेल, गौतम भगत, सिनु रामटेके, कपिल रामटेके,उल्फतद्दीन सैय्यद,शीतल वालदे, प्रशांत पारोधे, रविंद्र पाटील, महेंद्र सोनारकर,चीन्नी दोपाला, मनीष मत्ते, रोशन आडे, रुपेश सोमलकर, सतीश कवाडे, विलास गायकवाड, प्रवीण ठाकरे, मयुर कुलकर्णी,किशोर झाडे, गोपाल कळमकर, सतीश शेळके, शैलेश नगराळे इत्यादी रोप स्कीप्पिंग क्रीडा प्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या