Ticker

6/recent/ticker-posts

कुस्ती खेळ महाराष्ट्राच्या अस्मितेचा, कुस्ती खेळ मातीतला !


चित्रा न्युज प्रतिनिधी 
धानोरा कौठा :- कंधार येथे दत्त जयंती  उत्सव आणि  यात्रेचे औचित्य साधून  कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहिलो.या स्पर्धेचे उदघाटन मा.त्यागिबन महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

कुस्ती म्हणजे मातीतला खेळ.या खेळात पुरुषांचा असलेला सहभाग त्या मुलांचे पालक सजग असल्याचे दाखले देऊन गेला.कौतुक ही वाटलं आणि अभिमान देखील,  एवढ्या पुरती ती मर्यादित नाही तर कुस्तीचा आखाडा गाजवणारी कुस्ती पट्टू त्यांच्यात मला पाहायला मिळाली.

मुलांना प्रोत्साहन म्हणून कुस्त्यांचा प्रत्यक्ष थरार अनुभवला.कुस्तीचा सन्मान म्हणून बक्षिसे देण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही.सर्व आयोजकांचे  मनापासून अभिनंदन ज्यांनी अतिशय उत्तम आणि चोख नियोजन केले.

#कुस्ती #पैलवान
या प्रथम कुस्ती स्पर्धेत.... परमेश्वर जगताप बामणीकर हे  अकरा हजार रुपये मानकरी ठरले ये पारीतोषिक... ज्योतीताई अशोक चावरे काटकळंबेकर यांनी दिले तर द्वितीय विजेते दिलीप बामणीकर यांनी सात हजार रुपये मानधन देण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या