चित्रा न्युज प्रतिनिधी
पुनावळे :-मागील अनेक वर्षांपासून मुळशी तालुक्यातील महत्वाचे गाव पुनावळे च्या मुख्य मार्गाची दैनावस्थे मुळे नागरिक बेहाल झाले होते सोबतच सदर मार्गाच्या नादुरुस्ती मुळे दुर्घटनेत देखील वाढदिवसाच्या होत असल्याच्या तक्रारी परिसरातील जननेते म्हणून लोकप्रिय झालेले तसेच अधिरा शाळेचे सर्व्हेसरवा मा, नवनाथभाऊ ढवळे यांच्याकडे वाढत होत्या याबाबत डवले यांनी लोकप्रिय आमदार जगताप कडे सदर तक्रारीचे निवारण करण्याबाबत सौ, सुमनटाई नवनाथ ढवळे व भाऊंनी सतत पाठपरावा रेटून लावल्याने अखेर आमदार जगताप यांनी पुनावळे गावाचे रस्त्याकरिता शासनाकडून निधी मिळविला व सदर रस्त्याचे दाबरीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरुकृन पूर्णतःवास नेले याबद्दल जनतेनेदेखील डवले डॅम्पतीचे व आमदार जगताप याचे आभार मानले


0 टिप्पण्या