चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर :-दि११ डिसेंबर २०२५ रोजी वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालय,वरोरा यांच्या मार्गदर्शना खाली सिकल सेल आजार जनजागृती सप्ताहाचे आयोजन वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी केले.११ते १७ डिसेंबर या सप्ताहात जनजागृती, प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घघाटन वंदना विनोद बरडे अधीसेवीका व डॉ प्रियंका शेलोटकर यांनी केले..
कार्यक्रमा मध्ये डॉ.प्रियांका सेलवटकर यांनी सिकलसेल आजरा बद्दल मार्गदर्शन केले व अधिसेविका श्रीमती.वंदना बरडे यांनी आजरावर रुग्णानी घ्यावायची काळजी या बद्दल मार्गदर्शन केले आपली जिवनशैली, बद्दल मार्गदर्शन केले व भरड धान्य, हिरव्या पालेभाज्या, फळं फळावळ , खानपान,समज गैरसमज विषयी माहिती दिली.सूत्रसंचालन श्री.येडे सर यांनी केले तथा सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते...


0 टिप्पण्या