Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप,,,,,,,,,,,,,,,,,,,,,



चित्रा न्युज प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर  :-केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया चे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक पँथर डाॅ.रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा युवक कार्याध्यक्ष कृष्णा भाऊ वाव्हळ यांच्या वतीने पैठण तालुक्यातील पाचोड येथील ग्रामिन रुग्णालयात रुग्णांना फळे वाटक करण्यात आले.यावेळी उध्दव मगरे,अशोक मगरे,रवि शिंदे,राहुल शेळके,विशाल मोडे,गंगाराम शरनागत,कैलास मोठे,रुपेश काळे,ज्ञानेश्वर वाघ,वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदीपान काळे,बाबासाहेब घुगे,नर्स निशा खाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या