Ticker

6/recent/ticker-posts

मा.बच्चु भाऊ कडू साहेबं यांच्या अदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयवर आंदोलन

चित्रा न्युज प्रतिनिधी 

नांदेड -येथे दिव्यांगांजनां च्या मागण्यासाठी दोन तास आंदोलन केले आचारसंहिता चालू असल्यामुळे जास्त वेळ पोलीस वाल्यांनी आंदोलन करू दिले नाही जिल्हाधिकारी साहेबांनी वेळीचं मागण्या मान्य करू म्हणुन सहायकांना पाठवून यावेळी लेखीपत्रं  प्रहार संघटनेला दिले व आंदोलन थांबवण्यासं विनंती केली ...
  
  जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर साहेबं, दोन्ही जिल्हा सचिव मारोती मंगरूळे,शिवलिंग माटोरे साहेबं, कार्यध्यक्ष गोपीनाथ मुंडे साहेब, संपर्क प्रमुख राजु इबिवाड, ,मा.अनिल शेटे पा., शंकरराव शिंदे पा.,,शाईनाथ पा.जुन्नीकर,साईनाथ बोईनवाड,संतोष पा.चाबरेकर, हनुमंतू ढगे पा.,हनुमंत सिताफुले,एकनाथ तारु,,रफिक शेख,प्रल्हाद हिंगोले,विनोद कोकाटे,राहुल हंकारे,साहेबं निवडंगे,नवनाथ कल्हाळं,सौ.केशरताई शिंदे पा.लोहा महिला अध्यक्ष, संजय चौडेकर,व असंख्यें नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते...
 लवकरच जिल्हा कार्यकारणी स्थापीत होणार असल्याचे बोलण्यात आले...
वेळात वेळ काढून सर्व दिव्यांगजंन उपस्थित राहिल्याबद्दल व प्रहार कार्यकर्ते महिला आघाडीचे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा नांदेडच्या वतीने मनपुर्वक आभार...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या