चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी:—येथून जवळच असलेल्या मोरतळवाडी (हाळी) या गावात जागोजागी मोठमोठे कच-याचे ढिगारे व रस्त्यावर घाण पाण्याचे डबके साचल्याचे चिञ सर्व सामान्य वाडीकरांना दिसते. तसेच नालीतील घाण आणि कचरा यामुळे गावभर दुर्गंधी पसरली असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे सबंध वाडीतील चिञ पाहता ग्रामस्वच्छता अभियानाचे ग्रा.पं.ने १२ वाजवल्याचे तसेच उदगीर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन तथा गोरगरीबांचे कैवारी स्व.व्यकंटराव पाटील यांची ग्रा.पं.ने कुठे नेऊन ठेवलीय मोरतळवाडी.असा संतप्त सुर वाडीकरांतुन ऐकू येतोय


0 टिप्पण्या