Ticker

6/recent/ticker-posts

गणेश पुर ( भंडारा) येथे शारदा बहुउद्देशीय भजन मंडळाचा कार्यक्रम संपन्न. कलाकार मेळावा - महिला मेळाव्यामध्ये सादरीकरण.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा जिल्हा भंडारा द्वारा आयोजित, कलाकार मेळावा - महिला मेळावा दिनांक-17 व 18 जानेवारी 2026 शनिवार व रविवारला अखिल सभागृह गणेश पुर भंडारा येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील कुजबा येथील शारदा बहुउद्देशीय भजन मंडळ यांनी गीत सादर केले, त्यांना प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी रंजना कुकडे, अर्चना साळवे,  विद्या निंबाते, अ ल्का भगत,  पायल कुकडे, विद्या कुकडे, सविताकुकडे सिंधू भगत, तारा कुकडे, राजेश्वरी  येवले  नीलकमल गोंडाने, शाहीर अरुण मेश्राम, गणेश देशमुख, राजू गजभिये, दिलीप मानापुरे, मारुती निंबाते, उदे ला ल पटले, सुषमा टी च कु ले, प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - डॉक्टर पुरुषोत्तम बोंद्रे सचिव गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा, समस्त आयोजन कमिटी इत्यादी गायक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या