Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भीम शाहिर तथा पत्रकार प्रदीप कड बे यांचा जाहीर सत्कार



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथे भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना नागपूर द्वारा आयोजित, मोहाडी तालुका महिला समिती मोहाडी जिल्हा भंडारा. सर्व स्तरीय भव्य कलाकार मेळावा दिनांक- 19, 20, 21 जानेवारी 2026 ला आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांना पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - संजय मते भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना सचिव तालुका अध्यक्ष समस्त आयोजन कमिटीचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, गावातील नागरिक गायक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या