Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीत इं.काॅं.ची प्रचार फेरी संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हाळी:—जि.प.व पं.स.निवडणुक२६ निमित्ताने विविध पक्षाच्या उमेदवारांनी विविध माध्यमा द्वारे प्रचारावर जोर दिला आहे.
वाढवणा गटातील इ.काॅं.चे उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ हंडरगुळीचे दैवत शंभो महादेव मंदीरात तसेच गावातील विविध मंदीरात श्रीफळ फोडून करण्यात आला.तद्नंतर गावातील प्रमुख रोडवरुन शेकडो स्ञी पुरुष मतदारांच्या उपस्थिती मध्ये रॅली काढण्यात आली यावेळी कांही महिला,पुरुष मंडळींनी पक्षाचे उपरणे घालून व हाती ध्वज घेऊन रॅलीत सहभाग घेतला होता.या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे बघून इ.काॅं.चे पारडे गटात जड असल्याचे मतदार बोलून दाखवतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या