चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- येथील शास्त्री नगर स्थित पिरॅमिड् केंद्रात नी:शुल्क महिलां योग शिबीर आयोजित करण्यात आले होते . कु.आशिता मुरकुटे हिने 10 दिवस महिला योग साधीकांना योगाचे धडे गिरविले .या साठि सर्व महिला योग साधीकांनी सहकार्य केले.करुणा शेंडे, प्रिया कोल्हे, संगीता रोशनखेडे,ज्योत्स्ना सुर्यवंशी, सौ. वडीचार,जया कड़ीयम,चंदा मुरकुटे, पद्मा तिडके, सौ .पटले, सौ. गुप्ते इत्यादी योग साधिकांचा या मध्ये समावेश होता.


0 टिप्पण्या