Ticker

6/recent/ticker-posts

शिवासाई कॉलनीत ओमराजे बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने 19 फ्रेब्रुवारी 2026 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सहात आनंदात साजरी करण्यात आली


चित्रा न्युज प्रतिनिधी 
कुर्डूवाडी  :-  श्री गणेश  रिकीबे   प्रथमता माननीय धनंजय डिकोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुर्डुवाडीच्या प्रथम नागरीक लोकमान्य नगराध्यक्षा आदरणीय जयश्री ताई संतोष भिसे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतीमेचे पुजन करून पुष्पहार घालण्यात आला व माननीय माजी नगराध्यक्षा सुरेखा ताई निवृत्ती गोरे यांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतीमेचे पुजन करून पुष्पहार घालण्यात आला व शिवशंभु यांच्या जयघोषाने परीसर दुमदुमला प्रसंगी उत्सव यशस्वी करण्यासाठी नगरसेवक शकील तांबोळी , युवा मित्र साहिल भिसे , निवृत्ती आप्पा गोरे , अतुल गोरे ( सर ) साईनाथ गायकवाड , मोन्या मदने , सुनील कदम , मुस्ताक बागवान , सुनील जगदाळे , राजु (मालक ) भिसे , दत्ता गोरे , बाळासाहेब जगदणे , रोहित सोनवणे (सर ) , गोपी गवळी , पप्पु श्रीरामे , रोहिदास सोनवणे (सर ) , अशोक शिरसट , आयुब आतार , जयसिंग गाडे , संतोष कुलकर्णी ( सर ) , अनिल भोसले , श्रीकांत देशमुख , वसंत नवगिरे , दर्शन देवी , अलताफ मुल्ला , भारत कन्हेरे , उदय काळे , सत्यवान सुरवसे (सर ) , नितीन कदम , कृपाचार्य आप्पा शहाणे , दत्ता गवळी , राहुल पवार , धनराज टोणपे , अमोल खाडे , संदिप इंगळे , गणेश पवार , सुधीर पवार , ओम सुसलादे , दिलीप घोडके , आनंद शिंदे , संदिप चौधरी , ऋषभ मोरे , ज्योतीराम वाघमारे , कृष्णा राऊत , रामभाऊ थोरात , बालाजी कोळेकर , विजय घायगुडे , रवि अरसुले , अनिल अस्वरे , शिवराज आळगी , हारूण तांबोळी ,राकेश वाल्मीकी , जयंत काका पुर्वत , अर्जुन काळे , शुभम नवगिरे , यश नवगिरे , आर्यन कांबळे , अर्नव  कांबळे , आजम मुल्ला , डिगंबर भराटे तसेच माढा रोड परिसरातील जेष्ठ युवा मित्र यांच्या सहकार्याने उत्सव आनंद मय झाला उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष श्री संदिप कांतीलाल भराटे यांनी मानले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या