Ticker

6/recent/ticker-posts

सरफापूर ग्रा, पं, चे आशीर्वादाने हनुमान मंदिर तें खरोणे वाडी पांदन रस्त्याचे निकृष्ठ काम (ठेकेदाराची अरेरावी?)


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-जिल्ह्यातीलपूर्वीचे शिरजगावकसबा जि, प, सर्कल मध्ये येणाऱ्या सरफापूर ग्रा,, प, अंतर्गततील सरफापूर हनुमानमंदिर तें खरोणे वाडी पर्यंतचे फक्त्त दोन कि, मि, लांबी v26फूट रुंदीचे पांदन रस्त्याचेकामं ग्रा, पं, सरपंचने आपल्या स्वार्थापोटी निकृष्ठकामं बाबत प्रसिद्ध राऊत नावाचे ठेकेदाराला सदर रस्त्याचे काम दिले ठेकेदार राऊत ने आपल्या सवयी नुसार सदर रस्त्याचे कामात देखील मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करून सरपंचसोबत हाथ मिळवणी केल्याने रस्त्याचे रुंदी कमिजास्त करून लागतच्या नालीला देखील नुकसान पोहचविले 
याबाबत नागरिकांनी चांदुर बाजारचे महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे पदाधिकारी अक्षय घुलेक्षे व युवास्वाभिमानाचे राजूभाऊ कश्यप कडे तक्रार केली असता या पदाधिकारिनि घटनास्थळला भेट देऊन तक्रारीची सहनिषा करून ठेकेदार राऊत सोबत चर्चा केली असता "उलटा चोर कोतवाल को डाटे "प्रमाणे सदर पदाधिकारी सोबत अरेरावीची भाषा बोलू लागला 
आता सदर  भ्रष्टाचारची तक्रार वरिष्ठठापर्यंत होणार असल्याचे पदाधिकारिणी सांगितले 
उल्लेखनीय ह्या पंधन रस्त्याचा उपयोग हजारो कास्तकार दररोज करतात व पावसाळ्यात त्यांना कमालीची कसरत करून रस्ता पार करावा लागतो याची जाणीव सरपंचना असून देखील त्यांनी भ्रष्टाचारचा चष्मा घातल्याने त्यांनी ठेकेदार राऊत सोबत हाथ मिळवणी करून"तेरी भी चूप मेरि भी चूप"च्या म्हणी प्रमाणे ठेकेदारसोबत भ्रष्टाचारत हात ओले करित कास्तकार व नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत 
 या भ्रस्ट कामाची चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी घुलेक्षे व कश्यप ने केली आहे व कारवाई नं झाल्यास मनसे च्या आंदोलनाची देखील तयारी केल्या जाणार असल्याचे सांगितल्या जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या