Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न


गावागावात अवतरले भगवे वादळ

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-उदगीर तालुक्यातील हंडरगुळी व परिसरात दि.१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा समस्त गावकऱ्यांतर्फे सकाळी दुग्धाभिषेक व पुजा,आरती करून शिवजयंती साजरी करण्यात आली.तसेच युवकांनी भगवे ध्वज लावलेल्या मोटारसायकलची फटाका हाॅर्न व सायलन्सर वाजवित हंडरगुळीत रॅली काढली.
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत,हिंदवी स्वराज्य संस्थापक,महाराजाधिराज छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त्य हाळीहंडरगुळी, मोरतळवाडी,सुकणी या भागात भगवे ध्वज, फरारे लावल्याने गावागावात भगवे वादळ अवतरले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या