अनेकांनी दिल्या टिना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : येथील सुपरिचित नाट्य कलावंत तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सदस्य टिना उराडे यांचा आज वाढदिवस असून तो वाढदिवस शनिवारी संध्याकाळी त्यांच्या चंद्रपूर मुक्कामी थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
वयाची 27 वर्ष पूर्ण करीत टिना उराडे यांनी आज 28 वर्षात पदार्पण केले आहे.
◽वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूर सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे , संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका व मुलच्या नगरसेविका नलिनी आडपवार, कवयित्री शैला चिमड्यालवार, साधना धकाते, योग शिक्षिका वैजयंती गहुकर, विद्या पिंजरकर, प्रा.राजश्री पाटील, प्रा.वैशाली कांबळे, श्रध्दा परिमल, चैताली आतराम, अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, सविता कोट्टी, पोर्णिमा किर्तीवार, उज्वला निमगडे, विजया भांगे, विजया तत्वादी, ज्योति इंगळे सरोज हिवरे, रश्मी हिवरे, दिशा ठाकरे, मंगल मिसाळ, प्रियंका बेन्द्रे आदिंनी शनिवारी सकाळीच व्हाॅट्सअप संदेशांच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या लाख मोलाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.


0 टिप्पण्या