Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूरच्या नूतन महापौर सौ. रुपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांचा कोल्हापूर अखिल भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार




चित्रा न्युज प्रतिनिधी 
 कोल्हापूर:- जिल्हा कार्याध्यक्ष राजेश मकोटे यांनी स्वागत केले. संघटनेचे केंद्रीय सचिव तेजस राऊत यांनी मनोगत व्यक्त करून डिजिटल मिडिया संघटनेची माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार एकनाथ पाटील यांनी डिजिटल मिडियाचे महत्व सांगितले.  केंद्रीय सचिव तेजस राऊत,कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष अझरुद्दीन मुल्ला, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी महापौर उपमहापौर यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सूत्रसंचालन व आभार विजय पाचपुते यांनी मानले. यावेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोल्हापूर शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या