Ticker

6/recent/ticker-posts

कलाकार मेळावा महिला मेळावा तुमसर येथे 2 दिवसीय 14 मार्च 15 मार्च 2026 रोजी मेळाव्याचे आयोजन.



चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भंडारा : जिल्ह्यातील तुमसर येथे आंतरराष्ट्रीय कलापथक तुरा प्रकाश मंडळ परसोडी तालुका जिल्हा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय कलावंताचा मेळावा शाखा तुमसर जिल्हा भंडारा शनिवार दिनांक 14 मार्च, 15 मार्च 2026 रोज रविवारला कलाकार मेळावा महिला मेळावा शामाबाई स्मृती हॉल, सारंगा टॉकीज समोर, सुभाष चौक तुमसर, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक - तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू भाऊ कारमोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष - नगराध्यक्ष नगरपरिषद तुमसर - इंजिनीयर सागर विद्या मनोहर गभणे, प्रमुख पाहुणे म्हणून - गटनेते नगरपंचायत तुमसर अश्विनी सुनील थोटे , भंडारा जिल्हाध्यक्ष गणेश देशमुख  ( महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे ), उपाध्यक्ष नगरपरिषद तुमसर प्रमोद तितीरमारे, नगरसेवक तिलक गजभिये, सभापती पंचायत समिती तुमसर - नंदू भाऊ रहांगडाले, अबोध भजन मंडळाचा गायिका तथा सामाजिक कार्यकर्त्या नीलकमल गोंडाणे, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका पल्लवी नगराळे, प्रबोधनकार भीम शाहिर तथा पत्रकार प्रदीप कडबे ( विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे ) सुप्रसिद्ध शाहीर अरुण मेश्राम ( विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे ) प्रमुख अतिथी म्हणून - माजी आमदार अनिल भाऊ बावनकर, काँग्रेस नेते प्रमोद कटरे, सभापती सुनील डोंगरे, सभापती वैशाली भवसागर, भारत नागोसे  ( तबला वादक ) या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - शाहीर राजूभाऊ गजभिये अध्यक्ष- आंतरराष्ट्रीय कलापथक तुरा  प्रकाश मंडळ तुमसर, सदर कार्यक्रमाला विदर्भातील कलावंतांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रबोधनकार भीम शाहिर तथा पत्रकार  प्रदीप कडबे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या