Ticker

6/recent/ticker-posts

नागपुरात ओबीसींचा धरणे आंदोलन....भंडाऱ्यातून शेकडोच्या संख्येने निघाले सकल ओबीसी बांधव...

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :- मागील अनेक दिवापासून राज्यात विविध ठिकाणी  सरकारचे लक्ष वेधण्याकरिता व मागण्या पूर्ण करण्याकरिता ओबीसींच्या वतीने विविध मागण्यांकरिता धरणे आंदोलन,मोर्चे,उपोषण करण्यात असून सरकारने लक्ष केंद्रित केले नसून आज पुन्हा राज्यातील सकल ओबीसी बांधवांनी नागपूर येथे धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे.याच माध्यमातून भंडाऱ्यातून शेकडोच्या संख्येने बसेस माध्यमातून सकल ओबीसी बांधव हे नागपूर येथील संविधान चौक येथे धडकणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने 2027 मध्ये जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कालम असावा आणि UGC समता विधायक 2026 नुसार लागू करावे या मागण्याकरिता सकल ओबीसी बांधव नागपूरसाठी भंडाऱ्यातून रवाना झालेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या