चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा :-आर्वी येथे १८५७ च्या लढ्यातील वीर क्रांतिकारी बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांची जयंती दि. १२ मार्च २०२६ रोजी साजरी करण्यात आली, आर्वी येथील कुवारा भिवसन पेनठाणा आर्वी,ता. आर्वी, जि. वर्धा येथे साजरी करण्यात आली व या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मान्यवर मंडळी आर्वी नगरपरिषद अध्यक्षा मा.सौ .गुल्हाने मॅडम. उपाध्यक्ष मा.गौरवभाऊ जाजू. नगरसेविका मा. सौ. भारतीताई पोटफोडे, नगरसेवक मा. देविदासजी साठे, मा. श्री प्रकाशभाऊ गुल्हाने माजी सभापती, भा.ज.पा आर्वी शहर अध्यक्ष मा. राहुल भाऊ गोडबोले, राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष मा. दिलीप भाऊ पोटफोडे, यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिरुमाल संजय कुसराम भुमक यांनी केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरुमाय रंजना नरेश उईके यांनी केले, या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तिरूमाल घनश्याम मसराम यांनी केले....
या कार्यक्रमाला तिरु. नरेश उईके ,तिरू. राजू कोवे, तिरू. मसराम ,तिरु.कंगाले, तिरू.सुनील वरखडे, तिरू.देवा भलावी ,तिरू. प्रतिभा कोवे, ज्योती कुसराम,तिरू. सरला मसराम,तिरू. उषा भलावी इत्यादी उपस्थित असून या कार्यक्रम उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.


0 टिप्पण्या