Ticker

6/recent/ticker-posts

विजय चौडेकर, पत्रकार, प्रहार नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष,यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला,

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड -विजय चौडेकर, पत्रकार व प्रहार दिव्यांग संघटन नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष, आहे त, त्यांच्या घरी छोटेखानी कार्यक्रमात साजरा करण्यात आला, त्यावेळी प्रहार दिव्यांग संघटन नांदेड जिल्हा पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, पंढरीनाथ हुंडेकर साहेब, अनिल कांबळे, भावी, जिल्हा अध्यक्ष,अनिल शेटे पाटील, नवनाथ,आमचे परममित्र जज चे पिये,शरद दहिवाड, बाबूराव बिरेवार, गणेश गोणे, अमोल आळंदिकर,ग्राम पंचायत सदस्य, संग्राम निलपत्रेवार,व ईतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते,गरिब कुटूंबातील दिव्यांग असलेल्या असलेल्या विजय चौडेकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सर्व प्रहार पदाधिकारी व मित्र यांचें आभार मानले,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या