Ticker

6/recent/ticker-posts

दवडीपार येथे हजरत बाबागैबी शाह,मासूम शाह यांचा उर्स उत्साहात साजरे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:-नुकतेच  हजरत बाबा गैबी शाह मासूम शाह र.अ.यांचे 58 वे उर्स  दवडीपार बाजार (भंडारा )येथे उत्साहात साजरे  करण्यात आले. 
 उर्स मधे चादर मीरवणुक (संदल), कव्वाली व भाविकांकरिता महाप्रसाद (लंगर) कार्यक्रम घेण्यात  आले .या  उर्स कार्यक्रमाला हिन्दू_ मुस्लिम  सर्व धर्मियांची हजेरी दिसूंन आली. हजारों च्या संख्यांनि  भाविकांनी आशीर्वाद घेत हिन्दू मुस्लिम एकता ने निरोप दिले.उर्स कमेटी चे अध्यक्ष श्री आरिफ शेख, उपाध्यक्ष अज्जू भाई, सचिव आरिफ पटेल,सादीक शेख तथा सरपंच किरण मेश्राम ,भागवत हजारे, पंकज धुर्वे ,राजू थोटें  सर्व हितचिंतकानी उपस्थित राहुन कार्यक्रमची शोभा वाढ़वली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या