Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिना निमित्य विविध कार्यक्रमाने उत्साहात संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : येथे नुकताच लोकमत सखी मंच, बहुजन भूमि संघटना, मानव हक्क, माहिती अधिकार, दक्ष पोलीस, पत्रकार, सहकार, शेतकरी संघटना द्वारे महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम मोठ्या थाटा-  माटात श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे घेण्यात आला 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास पठारे - संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हे होते 
तर प्रमुख पाहुणे म्हणून रशीद पठाण-  राष्ट्रीय उपाध्यक्ष, राहुल पाईकवार राष्ट्रीय युवक अध्यक्ष, राजू गैनवार - माजी नगरसेवक, शालीक दानव - माजी मुख्याध्यापक , रमेश खातखेडे - सामाजिक  कार्यकते , अब्दुल जाफर,विश्वनाथ गायकवाड, नाना मेंढे,  अंकुश गायकवाड, कीर्ती पांडे- राष्ट्रीय वरीष्ठ महिला अध्यक्षा, सुनीता  खंडाळकर - उपाध्यक्ष राष्ट्रीय महिला, संगीता डाहुले - सामाजिक कार्यकत्या  , लभाने - संचालक, महिला तक्रार निवारण केंद्र  , प्रिती साव  , श्रुती सरकार इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. 
सर्व प्रथम राजमाता जिजाऊ,   
 माता रमाइ , सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. 
आणि मंचावरील मान्यवरांचे प्रमुख मार्गदर्शन झाले 
 सामाजिक कार्याची दखल घेऊन सत्कारमूर्ती राजू गैनवार यांचा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणुन शिलड् शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
व डॉक्टर मनोज हके यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. 
या कार्यक्रमाचा उद्देश जलसंपर्क मध्ये माहितीचा अधिकार गेला पाहिजे. या उद्देशाने कीर्ती पांडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
व अनेक कार्यात काम करणाऱ्यांचा मानसनमान देऊन गौरविण्यात आले. 
या मध्ये अनेक जणांनी नाटक , नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम रंगारंग सादर करण्यात आले 
हा कार्यक्रम एक दिवसीय भरगच्च झाला होता 
हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता विश्रांती उराडे, अर्चना कावडकर , वंदना गैनवार , अर्चना ठाकरे, प्रतिभा वाळके , अर्पना सातपुते, कल्पना निशाने , सुनीता तिखट, 
त्रिशात नंदेश्‍वर , मयुरी गवळी , विना शेंडे, शीला कातकर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या