भद्रावतीत कवयित्री विद्या पिंजरकर सन्मानित!
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका व विदर्भातील प्रख्यात कवयित्री विद्या पिंजरकर यांनी या कार्यक्रमात सुरेख कविता सादरीकरण करून उपस्थित रसिक मंडळींकडून दाद मिळविली. एव्हढेच नाही तर आयोजकांकडून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
कवयित्री विद्या पिंजरकर यांचे केले अनेकांनी अभिनंदन!
चंद्रपूरच्या सुपरिचित कवयित्री विद्या पिंजरकर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आल्या बद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे, साधना धकाते, शैला चिमड्यालवार, मंगल मिसाळ, वैजयंती गहुकर, सविता कोट्टी, अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, रजनी रणदिवे किरण साळवी, अधिवक्ता प्रेरणा सहारे, पूजा पाटील, श्रध्दा परिमल, टिना उराडे, सुनंदा राठोड, रश्मी हिवरे, सारिका उराडे, शिवानी झाडे,पूनम वासाडे, चंदा कामडी, पूनम मडावी,सरोज हिवरे ,प्रियंका मेश्राम , प्रियंका बेन्द्रे, रोहिणी पराडकर, प्रा.राजश्री पाटील, प्रा.वैशाली पाटील, वंदना बरडे, उज्वला निमगडे, उज्वला नगराळे, राणी पाल , अनूश्री हिवरे, सौंदर्या मांदाडे, नयना झाडे,सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


0 टिप्पण्या