Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भिमशाहीर प्रदीप कडबे यांचा सीतेपार येथे 22 मे 2026 ला सायंकाळी बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : मोहाडी तालुक्यातील सीतेपार (झं ) येथील सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र श्रावण गजभिये  यांचा मातोश्री बुद्ध वासी अनुसया श्रावण गजभिये यांचे बुधवार दिनांक - 20 मे 2026 ला दुःखद निधन झाले.  पुण्यमोदन कार्यक्रम शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भिमशाहिर प्रदीप कडबे यांच्या संपूर्ण संच शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सायंकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत, बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम सितेपार  तालुका मोहाडी  भंडारा .या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - सामाजिक कार्यकर्ते जयेद्र श्रावण  गजभिये सीतेपार तालुका मोहाडी जिल्हा भंडारा. तरी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या