Ticker

6/recent/ticker-posts

रक्तदान शिबिरात 121 रक्तदात्यांनी केले रक्तदान


मोर्शी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी व मोर्शी पावर ऑफ मीडिया संघटना रक्तदाता संघ व निमा संघटनेचे आयोजन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती:-मोर्शी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी व पावर ऑफ मीडिया संघटना तसेच रक्तदाता संघ मोर्शी आणि निमा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शंभोरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मोर्शी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात 121 रक्तदात्यांनी स्वैच्छणे रक्तदान केले असून या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता अनेक रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना रक्त मिळवण्यासाठी वन वन भटकावे लागत होते गतवर्षी मोर्शी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिर घेतले होते त्या शिबिरात 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते या शिबिराला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार रक्तदाता संघाचे व निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुराडे नगरसेवक रवींद्र गुल्हाने भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक जयंत मोरे इसाप बँकेचे व्यवस्थापक उद्देश महल्ले आदित्य अनुदान मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक प्रमोद गावंडे महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक राहुल सावरकर एचडीएफसी व्यवस्थापक वैभव राऊत 
        इक्विटास स्मॉल फायनान्स बँक अमरावती निखिल उमाळे मोर्शी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष दिलीप यावलीकर तसेच सर्व संचालक तसेच पावर ऑफ संघटनेचे अध्यक्ष संजय गार पवार पत्रकार अजय पाटील गजानन हिरवळकर विकास पाटील नरेंद्र सोनागोते दत्तराज इंगळे दिनेश मिश्रा सोमेश्वर शहाणे डॉक्टर नामदेव रडके यांनी भेटी दिल्या होत्या 
           सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी मोर्शी अर्बन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रणित यावलीकर अनंत नवघरे स्वप्निल येवले इत्यादीने अथक परिश्रम घेतले 
            डॉक्टर सचिन कोरडे वैभव राऊत प्रशांत काळे ज्ञानेश्वर इथे निशांत माहुरे चेतन रावणगावकर सागर क्षितिज रामटेके सोमेश्वर गाढवे दिनेश नेहारे उमेश राऊत प्रफुल यावल मयूर निंभोरकर सुरज लोहे अनिकेत कडू अक्षय उमाळे राजेश कळमकर निलेश ढोमणे अंकुश ठरे राहुल भडांगे धीरज कुबडे श्याम डोळस गजानन व्यवहारे सौ पल्लवी गुहाळ नंदकिशोर बुरंगे नरेंद्र सोंगडे वैभव मोझरे सोमेश्वर गाढवे वैभव झाडे धीरज प्रधान मोहम्मद काजी पवन अकर्ते रुपेश ढोले आशिष पठाण नितीन सावूरकर रोशन ठाकरे अनिकेत खणखणीकर अजय दांडेकर अर्जुन ढोले जयश्री मोरे मनीषा पोद्दार  सुमित डहाणे विनय शेलूरे धीरज शिरभाते तुषार गुलाब शे रुद्राक्ष पेंदे योगेश गंगाडे, भास्कर तर्फे नामदेव मालले राहुल लेवरकर अमित मंगल दीपमाला रावणगावकर रोशन वेरुळकर निखिल माडे अक्षय ढोले, खानदेश अंधारे प्रशांत उमाळे श्रवण जाणे संदीप घोडके विभाग कांडलकर सागर श्रीराम रोशन राऊत विशाखा यावले अजय वानखडे तहसीब काझी विशाखा विशाल पकडे सुधीर वाकडे शामल पानडे जय बेलुरकर अंशुल निस्वादे ऋषिकेश कनेर राममोरे प्रदीप तडस नंदकिशोर बहादुरकर अमन हुंडे ऋषिकेश धरमकर सचिन पेदे शंकराने शुभम तिडके घनश्याम गाढवे कुलदीप यावले सुशील भरावी प्रेमाची थे शितल मंत्री अतुल काळे वैशाली गाढवे, उमेश आवारे श्रीकांत सिनकर कुणाल काळे मनोहर लांजेवार ऋषिकेश बेले चेतन अमृतकर वैभव काळे हितेश उपासे प्रणित राऊत इत्यादीने रक्तदान केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या