चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- येथील " युथ फॉर जॉब या जिल्हा कार्यालयाला ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना संपूर्ण भारत तथा साप्ताहिक जनता की आवाज या वृत्तपत्राचे मुख्य संपादक / समाजसेवक श्रीकृष्ण देश भतार, यांनी भेट दिली असता. कार्यालयीन ट्रेनर अधिकारी अश्विन भेडाकार यांच्या कडून युथ फॉर जॉब या कार्यालयाविषयी माहिती घेतली तसेच कार्यालयीन द्वारा दिव्यांगाच्या उत्पन्नासाठी योजनाची माहिती देत जसे दिव्यांगांना मनोबल वाढवण्यासाठी राज्य व केंद्र शासन द्वारा विविध योजना विषयी पुरस्कृत करणे त्यांना ऋण लाभ देऊन स्वयंरोजगार विभक्त करणे संजय गांधी बाल संगोपन इत्यादी अनेक राबविण्यात येणाऱ्या योजनांची दिवंग्यांना मिळणाऱ्या लाभा विषयी माहिती घेतली. युथ फॉर जाब या कार्यालयाद्वारे समाजसेवक श्रीकृष्ण देशभ तार व त्यांचे केंद्रीय सहकारी समाज प्रबोधन समाज प्रबोधन, टीव्ही सिंगर, शिवदास वाहने यांचे स्वागत करत पुरस्कृत योजनांचा दिव्यांगाना लाभ दिला जाईल असे जिल्हा कार्यालय ट्रेनर अधिकारी अविनाश भेंडाकर यांनी आश्वासन देत शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे समाजसेवक श्रीकृष्ण देशभतार यांनी युथ फॉर जॉब फाउंडेशन कार्यालय दिव्यांगांना क्रीडा व कौशल्य स्वाभिमान उत्पन्नासाठी योगदान असून एक नवे दालन आहे असे आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कार्यालयीन कर्मचारी प्रशांत शिवणकर, सचिन . रहांग डाले पूजा नागदेवे, प्रशांत तिरपुडे,लक्ष्मीकांत नागदेवे, इत्यादी दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.


0 टिप्पण्या