संदिप गिरी सोशल मीडिया प्रमुख चित्रा न्युज
नांदेड :-हदगाव तालुक्यात दोन दिवसात सारखं पाऊस. शेतकऱ्यांनी जगावं कसं हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला.जगाचा पोशिंदा शेतकरी राज्या आज पुन्हा संकटात.पहिले कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ.पहिल्यांदा पुन्हा पेरण्या करून शेतकरी पहिलेच खूप मोठ्या सकटाशी तोड दिले आणि आता वरून राज्या मुळे ओला दुष्काळ ११/०७/२०२२ते१२/०७/२०२२ या दिवशी सारखं पाऊस चालू असल्याने शेतकरी राजा खूप मोठ्या सकटाशी तोड देत आहे.या कडे राज्यसरकार ने आर्थिक लक्ष्य व मद्दत देऊन.शेतकऱ्यांना धिरवा द्या अशी विनंती शेतकरी राजा करतो.हदगाव तालुक्यात या दोन दिवसात चालू असलेल्या दोरदार पावसा मुळे अनेक गावा चे संपर्क तुटले.अनेक शेतकऱ्याच्या शेतात पाणी तुबून ७०%शेतकऱ्याचे पीक गेले.लवकरात लवकर हदगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावे अशी विनंती हदगाव तालुक्यातील शेतकरी राजा करतो.


0 टिप्पण्या