मुनिश्वर बोरकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा...
गडचिरोली :- तालुक्यातील किसान विद्यालय येथील शाळेच्या पटांगणात बाभुळ निलगिरी. अशोका सुबाभूळ आदी प्रजातीचे झाडे किसान विधालयाचे मुख्याध्यापक मुकुंदा पाटिल म्हशाखेत्री याच्या मार्गदर्शना खाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी झाडे लावून पर्यावरण चा उपदेश इतरांना देवून एक व्यक्ती एक झाड या प्रमाणे झाडे लावून झाडाची जोपासना करण्याचा संकल्प शिक्षकांनी केला. यापूर्वी सुद्धा कर्मचाऱ्यांनी विविध जातीचे झाडे लावावीत सदर झाडे आज टोलेगज असून अनेक विधार्थी व पालकाना विसावा देत आहेत. सदर उपकमा मुळे शिक्षकाचे अभिनदन करण्यात येत आहे.


0 टिप्पण्या