Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तर्फे संविधान वाचन

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


परभणी :-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परभणी च्या वतीने संविधान उद्देशिका वाचनाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला. 
या वेळी श्री हेरंब शास्त्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरेश देशमुख यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
यावेळी अनंता जोगदंड,डॉ विजयकुमार हतागळे, कमलेश क्षीरसागर,अशोक भारसकळ,सुनील लोंढे,चंद्रकांत गाडे, वैभव असोलेकर,बाळासाहेब पवार,उपेंद्र देशपांडे,शिवाजी अरळकर, मनोज धर्माधिकारी,श्रेयस क्षीरसागर,हनुमान मोहिते,विठ्ठल कदम,भागवत राऊत,भाऊ धोकटे,कैलास जाधव ,अँड.मानधने,श्री गंदेवार आदींची उपस्थिती होती.
      26/11 च्या मुंबई हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या जवानांना व निष्पाप बळी गेलेल्या जनतेस श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या