मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256
पुणे :-दिनांक 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त औचित्य साधून आज पुणे बिबेवाडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ P. S. I. सौ. संगिता जाधव मॅडम यांना रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया च्या वतीने संविधान प्रतिक देऊन आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधा नाचे पत्रिकेचे वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पँथर आँफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा अजयभाऊ पुटगे.शाखा अध्यक्ष गोपी नामनुर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे मा. विकी भाऊ शिंदे व पुणे शहर युवक कार्याध्यक्ष. मा अमोलभाऊ शिंदे. आणि सामाजिक कार्यकर्ते शेदापा दुधनी.आदी उपस्थित होते


0 टिप्पण्या