Ticker

6/recent/ticker-posts

जे जे जेथें पावे। तें तें समर्पावे सेवें।।


  

🚩 जे जे जेथें पावे।
      तें तें समर्पावे सेवें।।
   प्रपंचात जे भोग  प्राप्त होतात, ते समाधानाने देवाच्या सेवेत अर्पत करावेत.......
   याला सहजपूजा म्हणतात......
   हा सहज सेवाभाव निर्माण होण्यासाठी अभिमानाचा त्याग
करावा......
   सर्व भोगांचा भोक्ता विश्वाचा
स्वामी आहे आणि आपण भोक्ते
नाहीच,असा निश्चय करावा........
   तुकाराम महाराज म्हणतात,
संसारात प्राप्त होणारे भोग मी
भोगत नसून सर्व गोष्टींचा ईश्वर
कर्ता-करविता आहे, हे जाणले,
तर त्रास शिल्लक राहत नाही......
मी कर्ता समजलो,तर त्रासच त्रास
आहे........
  🙏 *शुभ सकाळ* 🙏
☘️ *पंढरीचा वारकरी* ☘️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या