वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचरत्न रेल्वे कॅालनी साबळे नगर येथील रस्ता क्रं.२ चे काम पुर्ण करुन देण्यात आले
मुंबई :- नागरीकांनी अनेक प्रस्थापित पक्ष, खासदार, आमदार, नगरसेवक यांच्या कडे अनेक वेळा मागणी करुन देखील त्यांच्या मागणी कडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. स्थानिक नागरीकांनी वंचितचे तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर यांना कळविल्या नंतर पक्षाच्या वतीने काम करुन देण्याचा शब्द दिला आणि तो २३ दिवसात पुर्ण देखील केला. स्थानिक नागरीकांन मध्ये आनंदाचे वातावरण होते.त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले.
त्यावेळेस जिल्हा अध्यक्ष संतोष अमुळगे,मुंबई उपाध्यक्ष कलाम खान, कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, महिला तालुका अध्यक्षा संध्या पगारे, महासचिव कविता जाधव,उपाध्यक्षा मालती वाध, तालुका महासचिव समिर साळवी,तालुका संपर्क प्रमुख राजेश साळवे ,वार्ड अध्यक्ष किरण हिरवे,वार्ड उपाध्यक्ष सचिन तायडे, वार्ड उपाध्यक्ष विक्की तुपारे,अक्षय सपकाळे व अनेक कार्यकर्ते, पदअधिकारी, स्थानिक नागरीक,पंचरत्न पुजा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते..!


0 टिप्पण्या