रत्नाकर डेकोरेशन चे संचालक पेट्रोलपंप ठाणा जवाहरनगर श्री.विश्वपाल मेश्राम यांच्या मातोश्री श्रीमती शोभा वसंता मेश्राम यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांची अंतविधी पेट्रोल पंप (ठाणा )येथील स्मशान भूमीत दि.24/11/२०२२ ला दुपारी 2.00 वाजता आहे
शोकाकुल
श्री.विश्वपाल/बंडु मेश्राम, रत्नाकर मेश्राम,धर्मपाल मेश्राम पेट्रोल पंप ठाणा तालुका जिल्हा भंडारा
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


0 टिप्पण्या