कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- लाखनी येथील महाप्रज्ञा बुद्ध विहारामध्ये पाली परीक्षेचे अस्तित्वात असलेल्या अनेक ठिकाणी धम्म बांधवांनी पाली मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे या समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली सम्पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक विहारामध्ये परीक्षा घेतली होती.सीलाबस हा बौद्ध धम्म यावर अवलंबून असतो. पलीभाषेचे रूपांतर मराठीत अनुवाद असतो. परंतु सतत बदलत असते ती म्हणजे भाषा या वर्षी पाली परीक्षा तृतीय चे संदर्भ नमुद करण्यासाठी प्रयत्न केला जातो तेव्हा ते सर्व माहिती दिली जाते. हीं परीक्षा महाप्रज्ञा बुद्ध विहारामध्ये घेण्यात आली . या भाषेचा प्रचार व प्रसार व्हायला पाहिजे असा विश्वास वाटतो आहे. बौद्धिक क्षमता वाढावी यासाठी प्रयत्न करीत आहे. जेणेकरून पाली विधापीठ या राज्यात तयार करण्यात यावे यासाठी आपण आपल्या सामाजिक पातळीवर विश्वासपूर्ण कार्य करीत आहेत .17 विद्यार्थ्यांना परीक्षेत पहिली, द्वितीय ,तृतीय परीक्षेत बसले होते या परीक्षेसाठी जिल्हा प्रमुख प्रमुख डॉ रत्नदीप गेडाम व सिद्धार्थ गजभिये यांच्या नेतृत्वाखाली केंद्र प्रमुख डॉ रेवाराम खोब्रागडे उपस्थित होते.


0 टिप्पण्या