🚩 राहो आतां हेचि ध्यान।
डोळां मन लंपट।।
देवा! आता माझ्या डोळ्यां समोर विटेवरच्या विठ्ठलाचे रूप
स्थिर होवो.......
माझे मन तेथेच जडून राहो.....
या विठ्ठलाला मी आता हृदयामध्ये कोंडून ठेवीन आणि
पंचप्राणांच्या प्रेमज्योतीने मी त्याला ओवाळीन.......
अशा प्रकारे विठ्ठलाचे मंगलमय
रूप हृदयामध्ये स्थिर झाले की,
जीवन सार्थक झाले असे होईल.......
तुकाराम महाराज म्हणतात, हे
गोजिरवाण्या विठोबा! तुझ्या
चरणकमलांवरती माझे मस्तक
राहू दे.......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌸 *पंढरीचा वारकरी*🌸


0 टिप्पण्या