दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
हिंगोलीसेनगांव तालुक्यातील गोरेगांव या ठिकाणी विविध मागण्या संदर्भात आज दिनांक एक डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे . यावेळी शेतकऱ्याचे बीज कनेक्शन तात्काळ तोडणे बंद करा . 2018 पासून कोटेशन असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ रोहित्र द्या . चुकीची रीडिंग ठेकेदाराचे कॉन्टॅक्ट रद्द करणे नवीन विद्युत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे . 33 केवी केंद्राचे काम त्वरित सुरू करावे अशा विविध मागण्या संदर्भात हे धरणे आंदोलन आहे यावेळी शेतकरी संघटनेचे नामदेव पतंगे , गजानन प्रकाश कावरखे यांच्यासह अनेक शेतकरी धरणे आंदोलनात सामील आहेत .


0 टिप्पण्या