गौतम सोनवणे जिल्हा विशैष प्रतिनिधी औरंगाबाद मो.8308128457,
औरंगाबाद :-पैठण दि.१२/१२/२०२२ सोमवार पासुन पैठण नगर परिषदेच्या समोर लाड-पागे समितीच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणा-या अथवा स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणा-या तसेच सेवेत असताना निधन पावलेल्या अनुसूचित जातीमधील सफाई कर्मचा-यांच्या वारस किंवा नातेवाईकांस शासकीय सेवेत सामावुन घेन्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्यान महासंघाच्या वतिने आमरण उपोषण करन्यात येत आहे यामधे १) सचिन रामनाथ ससाने, २) नवनाथ एकनाथ जगधने (३ ) मनिषा दिपक पगारे (४) सचिन राजेंद्र तुसामकर हे बसलेले आसुन ऊपोषनाचा आज ४था दिवस आसुन यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ ईंडीया(डॉ.आंबेडकर ) पक्षाचे जिल्हा महासचिव दशरथभाई आडसुळ,तालुकाध्यक्ष संजय खडसन,शहर महासचिव सतिष मगरे,राजु चाबुकस्वार कदिर शेख, कैलास बर्फे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व ईतर कार्यकर्त्यानी ऊपोषनकर्त्यांशी चर्चा केली


0 टिप्पण्या