मुखेड तालुक्यातील मौजे निवळी येथील पॅनलचे पॅनल प्रमुख
रघुनाथ गुरुजी राठोड
संभाजी पाटील माळेगाव व
माधवराव शंकरराव पाटील
चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५
नांदेड -: दि, १८/१२/२०२२
मुखेड तालुक्यातील मौजे निवळी येथील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक महाविकास यांच्या महाविकास पॅनल मधून सरपंच पदाचे उमेदवार श्री शिवसाब आप्पा मठपती आहेत तरी सर्व गावकरी बंधू भगिनी व मतदार बंधू भगिनी यांनी
शिवसाब अप्पा मठपती यांना कप बशी या चिन्हावरील बटन दाबून मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावा अशी सर्वांना विनंती कंप बशी चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा विजयी करा
विनंती सादर करणारा मतदार मी पत्रकार महाराष्ट्र संपादक चंद्रशेखर वाघमारे उर्फ
(पप्पू निवळीकर)


0 टिप्पण्या