मोहन जगजेकर सोशल मीडिया प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
मों-9022898029
विश्वरत्न डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पॅंथर्स आर्मीचे अभिवादन
औरंगाबाद :-पॅंथर्स आर्मीच्या वतीने मुकुंदवाडी मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद गिरी, पँथर्स आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष किशोर खिल्लारे, नगरसेवक आर बी चव्हाण, सुनील गडवे, सचिन मिसाळ, वरद जोगस, सुरज खाजेकर, प्रा.अनिल गवळे, ऍड.संघपाल इंगळे, अनिल साळवे, अनिल (मामा) साळवे, कामिनीताई हाडोळे, मुजीब शेख, सागर तुपे, दिनकर खरात, जगताप बाबा, भूषण नवगिरे, प्रशांत बनकर, सुधाकर इंगळे, व आंबेडकर अनुयाययांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पँथर्स आर्मीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम दुसरे वर्ष आहे या पुढे अशीच परंपरा पुढे सुरूच ठेवणार आहे असे – किशोर खिल्लारे म्हणाले


0 टिप्पण्या