भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा मो.नं.9373472847
भडारा :- भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा नेरी येथे मा. विष्णूजी साठवणे यांचे चिरंजीव चि पंकज मु. नेरी ता. मोहाडी चि. सौ. कां. हिमानी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी स्वागत समारंभात उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी जेवणाच्या आस्वाद घेतला. कार्यक्रमाप्रसंगी सभापती रितेशजी वासनिक, जि. प. सदस्य आनंदजी मलेवार, सुमित वाघमारे , पियूष मलेवार,किरण पडोळे , अनुप साठवणे,बाबूजी वाघमारे, बंडू तिजारे, बाळकृष्ण पडोळे, लीलाधर ढेंगे ,रोशन लील्हारे,सचिन कारेमोरे,श्रीराम निनावे ग्रामवाशी सामाजिक कार्यकर्ता, प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या